पुन्हा एकदा ड्रायव्हर बनले इम्रान खान, कर्जासाठी अनेकांची खातिरदारी?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा कार चालवण्यामुळे वादात अडकले. यावेळी त्यांनी कतारचे शेख तमीम बिन हम्माद अल थानी यांच्यासाठी कार चालवली. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका होते आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 08:49 PM IST

पुन्हा एकदा ड्रायव्हर बनले इम्रान खान, कर्जासाठी अनेकांची खातिरदारी?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा कार चालवण्यामुळे वादात अडकले. यावेळी त्यांनी कतारचे शेख तमीम बिन हम्माद अल थानी यांच्यासाठी कार चालवली. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका होते आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा कार चालवण्यामुळे वादात अडकले. यावेळी त्यांनी कतारचे शेख तमीम बिन हम्माद अल थानी यांच्यासाठी कार चालवली. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका होते आहे.

इम्रान खान यांना जगातले सगळ्यात महाग ड्रायव्हर असंही म्हटलं जातं. या ड्रायव्हिंगच्या बदल्यात इम्रान खान पाकिस्तानसाठी घसघशीत रक्कम मागू शकतात, अशीही चर्चा आहे.

याआधी इम्रान खान यांनी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचीही अशीच खातिरदारी केली होती.

ज्यांच्यासाठी गाडी चालवली त्याच शेख यांच्यावर इम्रान खान यांनी ते भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती याचीही सगळ्यांना आठवण झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...