सेन्सार बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानींची हकालपट्टी, प्रसून जोशी आता नवे अध्यक्ष

सेन्सार बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानींची हकालपट्टी, प्रसून जोशी आता नवे अध्यक्ष

त्यांच्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची सेन्सार बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Share this:

11 आॅगस्ट : सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची अध्यक्षपदावरून हकाटपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गीतकार प्रसून जोशी यांची सेन्सार बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नेहमी या ना त्या वादात अडकणारे  सेन्सार बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. तीन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीत निहलानी यांनी अनेक वाद ओढावून घेतले. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे निहलानी यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती.अखेर निहलानी यांच्या अध्यक्षपदाला कात्री लावण्यात आली.

 

First published: August 11, 2017, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading