पहाडगंजच्या रस्त्यांवर निर्वस्त्र फिरत होती 'ही' अभिनेत्री, जाणून घ्या खरं कारण

पहाडगंजच्या रस्त्यांवर निर्वस्त्र फिरत होती 'ही' अभिनेत्री, जाणून घ्या खरं कारण

या पोस्टरमध्ये अभिनेत्री आपत्तिजनक स्थितीत उभी असलेली दिसते. तिच्या गळ्यात एक प्लेकार्डही अडकवलेलं दिसतं.

  • Share this:

नवी दिल्ली, १२ एप्रिल- बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर आज १२ एप्रिलला ‘पहाडगंज- द लिटिल अम्सटर्डम ऑफ इंडिया’ हा सिनेमा आतापर्यंत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिल्लीच्या पहाडगंज भागाच्या आसपास फिरणाऱ्या या सिनेमावर अनेकांनी नापंसती दर्शवली आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.

या पोस्टरमध्ये अभिनेत्री आपत्तिजनक स्थितीत उभी असलेली दिसते. तिच्या गळ्यात एक प्लेकार्डही अडकवलेलं दिसतं. अभिनेत्रीच्या गळ्यात अडकलेल्या प्लेकार्डवर ‘लौरा कोस्टा स्पेन’ असं लिहिलेलं आहे.

नवं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर ते अवघ्या काही मिनिटांत पहाडगजच्या रहिवाशांमध्ये आणि दुकानदारांमध्ये या सिनेमाविषयी विशेष राग आहे. यामुळे पहाडगंजची प्रतिमा इतर लोकांसमोर खराब होत आहे. याच कारणामुळे लोकांन सिनेमावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.


सिनेमात स्पॅनिश अभिनेत्री लोरेना फ्रांकोची मुख्य भूमिका आहे. लोरेनाचा प्रियकर भारतात आलेला असतो पण अचानक तो गायब होतो. त्याला शोधण्यासाठी लोरेना भारतात येते आणि मूळ कथेला सुरुवात होते. सिनेमाचं दिग्दर्शन राकेश रंजन कुमार यांनी केलं आहे. तर यात मोहित चौहान आणि कविता सेठ या गायकांनी आवाज दिला आहे. इथे पाहा सिनेमाचा ट्रेलर-

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2019 11:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...