11 धावांत 10 विकेट घेणारा हा गोलंदाज भारताच्या अंडर 19 संघात

भारतीय संघात खेळणारा मणिपूरचा हा पहिलाच खेळाडू

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 05:39 PM IST

11 धावांत 10 विकेट घेणारा हा गोलंदाज भारताच्या अंडर 19 संघात

गेल्या वर्षी आपल्या जबरदस्त गोलंदाजीने चर्चेत आलेल्या मणिपूरच्या रेक्सने भारताच्या अंडर 19 संघात स्थान मिळवलं आहे. त्यानं डिसेंबर महिन्यात एका सामन्यात अशी कमाल केली होती जी खूप कमी गोलंदाजांना करता आली होती.

मणिपूरच्या रेक्स राजकुमार सिंहने 11 धावांत 10 गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. यामुळे भारतीय संघात खेळणारा मणिपूरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

कूच बिहार ट्रॉफीत रेक्सने एका सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला एकट्याने बाद केले होते. 9.5 षटके गोलंदाजी करताना 6 षटके निर्धाव टाकली होती.

Loading...

रेक्सने दहा फलंदाजांपैकी पाच जणांना त्रिफळाचित केलं होतं. तीन फलंदाज पायचित तर दोघांना झेलबाद केलं होतं.

रेक्सने 10 ग़डी बाद केले तेव्हा त्याला तीन वेळा हॅट्ट्रीक करण्याची संधी मिळाली होती. मात्र यात त्याला यश आले नव्हते. 18 वर्षीय रेक्सला त्याच्या या कामगिरीने भारतीय संघाचे दरवाजे उघडून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...