• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारच ठरतोय जीवघेणा!
  • VIDEO: विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारच ठरतोय जीवघेणा!

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 03:03 PM IST | Updated On: Jul 23, 2019 03:03 PM IST

    उस्मानाबाद, 23 जुलै: अंगणवाडीच्या पोषण आहारात जनावरांची विष्टा आढळल्यानं एकच खळबळ उडाली. भूम तालुक्यातील अंतरगाव अंगणवाडीत हा धक्कादायक प्रकार घडला. मसूर डाळीच्या पाकीटामध्ये ही विष्टा सापडली. यापूर्वी बुलडाण्यात मसूर डाळीच्या पाकीटात वटवाघूळाचं मेलेलं पिल्लू आढळलं होतं. मुलांच्या आरोग्यासाठी असणारा पोषण आहार मुलांच्याच जीवावर उठल्याचं चित्र समोर येत आहे. याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी