• SPECIAL REPORT: राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत?

    News18 Lokmat | Published On: Apr 28, 2019 08:28 PM IST | Updated On: Apr 28, 2019 08:28 PM IST

    मुंबई, 28 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्ताव्यावर जोरदार टीका केली जाते आहे. पवारांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींचं नाव घेतलं नाही. याकडे लक्ष वेधत विरोधकांनी यूपीएचा पराभव निश्चित असल्याचा टोला लगावला आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय चर्चांना आणि टीकांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading