• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा महाजनादेश यात्रेवर टोला
  • VIDEO: 'आम्हा मावळ्यांना नाही मुख्यमंत्र्यांना भीती आहे' धनंजय मुंडेंचा महाजनादेश यात्रेवर टोला

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 07:05 PM IST | Updated On: Aug 25, 2019 07:05 PM IST

    बीड, 25 ऑगस्ट : शिव स्वराज्य यात्रेमधील मावळ्यांना कोणाची भीती नाही. जनतेची भीती आम्हाला नाही ती भीती मुख्यमंत्र्यांना असेल असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आली असता तरुणांची गर्दी झाली होती. मात्र, सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी स्टेजजवळ जाण्यास तरुणांना जाण्यास मज्जाव केला. यावेळी मुंडेंनी पोलिसांना खडसावलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading