Oppo च्या 'या' स्मार्टफोनवर आज मिळेल तुम्हाला 5 हजार रुपयांची सूट

जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ओप्पो (Oppo) ने आणला आहे तुच्यासाठी उत्तम पर्याय.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 04:00 PM IST

Oppo च्या 'या' स्मार्टफोनवर आज मिळेल तुम्हाला 5 हजार रुपयांची सूट

जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ओप्पो (Oppo) ने उत्तम पर्याय तुच्यासाठी आणला आहे. 'ओप्पो'ने 'अॅमेझॉन'वर Oppo Fantastic Days असा सेल सुरू केला असून, त्याची 19 एप्रिल ही शेवटची तारीख आहे.

या ऑनलाईन सेलमध्ये Oppo चे Oppo F11 Pro, Oppo F9 Pro, Oppo R17 Pro आणि Oppo A7 हे स्मार्टफोन्स अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सेलमध्ये तुम्हाला Oppo F11 Pro हा स्मार्टफोन 24,990 रुपयांत खरेदी करता येईल. सोबतच या फोनवर 2,500 रुपयांची अडिशलन एक्सचेंज बोनस ऑफर सुद्धा दिली जात आहे. Amazon Pay च्या माध्यमातून Oppo F11 Pro खरेदी केल्यास ग्राहकांना 500 रुपयांपर्यंत कॅशबॅकचा लाभ मिळेल.

Loading...

Oppo F9 Pro हा स्मार्टफोन 17,990 या किंमतीला तुम्हाला खरेदी करता येईल. ओप्पोचा हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकालासुद्धा 2,500 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.

Oppo R17 Pro हा स्मार्टफोन 3,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरवर ग्राहकांना खरेदी करता येईल. 39,990 किंमत असलेला हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 5,000 रुपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एवढंच नव्हे तर हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला No Cost EMI चा देखील लाभ घेता येईल.

Oppo A7 हा स्मार्टफोन फक्त 15,990 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकता. या फोनवर 2000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...