PHOTOS आता मात्र कहर झाला! माकडांच्या टोळीनं घातला कांद्याच्या पिशवीवर 'दरोडा'

कांदा महागडा असल्याने त्या तरुणाने थैली वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही फायदा झाला नाही. माकडांनी डल्ला मारलाच.

  • Share this:

कांद्यांने शंभरी पार केल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलंय. तर जेवणाच्या ताटातून कांदा बाहेर गेला. मात्र माकडांना या कांद्यांची चटक लागलीय.

उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात एक अनोखी घटना घडली. कांद्याची चोरी झाल्याच्या घटना घडतात. मात्र एका माकडांच्या टोळीनेच  कांद्यावर डल्ला मारलाय.

एक तरुण कांद्याची थैलीत घेऊन जात असताना माकडांच्या टोळीने हल्ला केला.

कांदा महागडा  असल्याने त्या तरुणाने थैली वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही फायदा झाला नाही.

माकडांच्या टोळीने त्याच्या हातातली थैली घेतली आणि मस्तपैकी ताव मारला.

आजुबाजूचे सगळेच लोक माकड्यांच्या या कृतीने धास्तावून गेले.

आग्र्याच्या जिल्हाधिकारी कार्याजवळच ही घटना घडल्याने आतातरी भाव कमी करा असं मत लोक व्यक्त करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 10:16 PM IST

ताज्या बातम्या