या महिन्यात लाॅंच होणार 'हा' स्मार्टफोन; स्पेशल कॅमेरा फिचरमुळे वाढली उत्सुकता

येत्या 14 मे ला भारतात होणार लाँच

  • Share this:

OnePlus 7 सीरीजचे स्मार्टफोन्स येत्या 14 मे रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत. कंपनी यंदा OnePlus 7 बरोबर OnePlus 7 Pro सुद्धा लाँच करणार आहे. तारखेची घोषणा झाली असली तरी, फिचर्स संदर्भात अद्याप कोणतीच माहिती माहिती समोर आलेली नाही. मात्र, 'पॅनडेली'ने प्रकाशित केलेल्या वृत्तात OnePlus 7 च्या कॅमेऱ्यासंदर्भात विशेष माहिती समोर आली आहे.

पैनडेलीच्या वृत्तानुसार OnePlus 7 च्या रियरमध्ये तीन कॅमेरे असणार आहेत. या वृत्तात वन प्लसचे CEO यांचा फोटो असून त्यात ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन दाखविण्यात आला आहे. हा स्मार्टफोन OnePlus 7 Pro असू शकतो असं वृत्तात म्हटलं आहे.

तर, वनप्लस ने नुकतंच ट्विटरवर एक टीज़र टाकलं होतं. ज्यात OnePlus 7 Pro मध्ये असलेल्या ट्रिपल रियर कॅमेऱ्याचं डिझाइन दाखविण्यात आलं होतं.

Loading...

या स्मार्टफोनची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्यांमध्ये एक वेगळीच चर्चा आहे. जसे की, OnePlus 7 Pro मध्ये Quad HD सूपर AMOLED डिस्प्ले असून, पावरसाठी 30W Warp चार्जिंग टेक्नोलॉजीची 4,000 mAh ची बॅटरी असणार आहे.

ईशान अग्रवाल यांच्या ट्विटमध्ये OnePlus 7 Pro मध्ये 8GB रॅम256GB स्टोअरेज तसंच किंमत 749 EURO म्हणजेच जवळपास 58,500 रुपये अशी राहणार आहे. तर 12GB रॅम 256GB स्टोअरेजच्या फोनची किंमत 819 EURO म्हणजेच जवळपास 64,000 रुपये अशी राहू शकते. या ट्वीटमध्मये फोनची किंमत प्रत्येक देशात वेगवेगळी राहू शकते असंही ईशान अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...