...तर OnPlus चा 'हा' स्मार्टफोन फुकट मिळू शकतो, ही आहे खास ऑफर

...तर OnPlus चा 'हा' स्मार्टफोन फुकट मिळू शकतो, ही आहे खास ऑफर

OnePlus कंपनी 14 मे रोजी भारतात लाँच करणार दोन स्मार्टफोन

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : OnePlus सीरीजचे स्मार्टफोन्स 14 मे रोजी भारतात लाँच होणार आहेत. या स्मार्टफोनच्या प्रसिद्धिसाठी हरप्रकारे प्रयत्न करणाऱ्या कंपनीने आधी त्यांचे फिचर्स लिक केले, नंतर त्यांचे फोटो लिक केले. आता कंपनीने OnePlus 7 pro चं स्ट्रक्चर रीलीज़ केलं आहे. जे पाहिल्यानंतर कंपनीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तंतोतंत खरी दिली तर OnPlus चा हा स्मार्टफोन तुम्हाला फुकटात मिळू शकतो.कंपनीने जारी केलेलं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर OnePlus 7 pro मधला कॅमेरा, प्रोसेसर, बॅटरी, रॅम किती असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. जी व्यक्ती हे स्पेसिफिकेशन तंतोतं खरी सांगेल त्याला OnePlus 7 pro हा स्मार्टफोन फुकटात दिला जाणार असल्याचं कंपनीने एका ट्विटच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. याची खरी उत्तरं तुम्हाला @oneplus_in वर 8 मे च्या रात्री 11:59 पर्यंत पाठवता येतील.

OnePlus 7 Pro चे फिचर्स गेस करून OnePlus च्या ट्विटर हँडलवर तुम्हाला ट्वीट करावं लागेल. OnePlus आपले दोन्ही मोबाइल 14 मे रोजी सायंकाळी 8.15 वाजता बंगळुरू येथे आयोजित एका कार्यक्रमात लाँच करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या