• होम
  • व्हिडिओ
  • तुमची मुलं सुरक्षित आहेत? एक वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा CCTV VIDEO समोर
  • तुमची मुलं सुरक्षित आहेत? एक वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा CCTV VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 09:54 AM IST | Updated On: Jun 4, 2019 09:58 AM IST

    भिवंडी, 4 जून: भिवंडीतील धामणकर नाका इथे एक वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आशीष हरिजन या चिमुकल्याचं अपहरण केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान या अपहरण करणाऱ्या अज्ञाताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी