• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : झोपडी ते दिल्ली, ओडिशाच्या मोदींचा थक्क करणारा प्रवास!
  • SPECIAL REPORT : झोपडी ते दिल्ली, ओडिशाच्या मोदींचा थक्क करणारा प्रवास!

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 10:07 PM IST | Updated On: May 31, 2019 10:07 PM IST

    मुंबई, 31 मे : सायकलवर फिरून समाजकार्य करणारे प्रतापचंद्र सारंगी केंद्रीय राज्यमंत्री झाले. दोन बलाढ्य उमेदवारांचा पराभव करून सारंगी यांनी ओडिशातल्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. मागील आठवड्यापर्यंत प्रतापचंद्र सारंगी छोट्याशा झोपडीत राहत होते, सायकलवर फिरत होते. सायकलवर फिरणारे सारंगी आता थेट दिल्लीत पोहोचले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी