• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : इथं कोण खूश आहे, मोदींच्या 'जेम्स बाँड'ला काश्मीर वृद्धाने ऐकवलं
  • VIDEO : इथं कोण खूश आहे, मोदींच्या 'जेम्स बाँड'ला काश्मीर वृद्धाने ऐकवलं

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 10:02 PM IST | Updated On: Aug 10, 2019 10:05 PM IST

    श्रीनगर,10 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे काश्मीरमध्ये तळ ठोकून आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा काश्मिरी तरुणासोबत बिर्याणी खाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आज त्यांनी एका काश्मिरी मुलाला खूश आहे ना, असा प्रश्न विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी