आता रोबोटच्या मदतीनं जमणार लग्न!

आता रोबोटच्या मदतीनं जमणार लग्न!

तुमचं लग्न जमवण्यासाठी रोबोट पुढाकार घेणार असं तुम्हाला कुणी सांगितलं तर विश्वास नाही बसणार. पण, जपानमध्ये याची सुरूवात देखील झाली आहे.

  • Share this:

[caption id="attachment_342590" align="aligncenter" width="875"]लग्न जमवण्यासाठी आत्तापर्यंत घरच्यांनी, मित्रांनी पुढाकार घेतल्याचं आपणा सर्वांना ठावूक आहे. पण, आत्ता रोबोटचं  तुमचं लग्न जमवणार आहे. म्हणजेच लग्न जमवण्यासाठी तुम्हाला रोबोट मदत करणार आहे. लग्न जमवण्यासाठी आत्तापर्यंत घरच्यांनी, मित्रांनी पुढाकार घेतल्याचं आपणा सर्वांना ठावूक आहे. पण, आत्ता रोबोटचं तुमचं लग्न जमवणार आहे. म्हणजेच लग्न जमवण्यासाठी तुम्हाला रोबोट मदत करणार आहे.

[/caption]

[caption id="attachment_342591" align="aligncenter" width="875"]विश्वास नाही ना बसत?  जपानमधील कंपनी ‘robot marriage-hunting parties' चं आयोजन करत आहे. अर्थात रोबोटच्या मदतीनं तुमचं लग्न जमवलं जाणार आहे. विश्वास नाही ना बसत? जपानमधील कंपनी ‘robot marriage-hunting parties' चं आयोजन करत आहे. अर्थात रोबोटच्या मदतीनं तुमचं लग्न जमवलं जाणार आहे.

[/caption]

लग्न जमवताना नवीन व्यक्तीशी बोलताना अनेक जण अडखळतात. त्यांना नेमकं काय बोलायचं आहे किंवा कसं व्यक्त व्हायचं हे कळत नाही. त्यासाठी आता रोबोटची मदत घेतली जाणार आहे. .यावेळी तुमचं म्हणणं रोबोटच्या मदतीनं मांडता येणार आहे.

मागील आठवड्यामध्ये अशाच प्रकारे पहिल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये 28 महिला आणि पुरूषांनी देखील सहभाग घेतला होता. यामध्ये जोडप्यांनी रोबोटच्या माध्यमातून संवाद साधला.

मागील आठवड्यामध्ये अशाच प्रकारच्या पहिल्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये 28 महिला आणि पुरूषांनी देखील सहभाग घेतला होता. यामध्ये जोडप्यांनी रोबोटच्या माध्यमातून संवाद साधला.

दरम्यान, जोडीदाराशी बोलण्यासाठी रोबोटचा वापर चांगला नसल्याचं  CiPच्या एक्झुकेटिव्ह प्रोड्युसरचं म्हणणं आहे. पण, जोडीदार निवडीसाठी रोबोटची मदत महत्त्वपूर्ण ठरू शकते असं देखील CiPच्या एक्झुकेटिव्ह प्रोड्युसरनं स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 10:42 AM IST

ताज्या बातम्या