• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, यासोबत महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या
  • VIDEO: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, यासोबत महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 01:50 PM IST | Updated On: Jul 29, 2019 02:18 PM IST

    नाशिक, 29 जुलै: मराठवाड्यात पाऊस नसला तरी नाशिकमध्ये पडत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील नागरिकांच्या अश्या वाढल्या आहेत.नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गोदावरी पात्रातून थेट पैठणच्या जायकवाडी धरणात पोहचले आहे. जवळपास 30 हजार क्युसेक वेगानं पाणी मराठवाड्यात येत आहे. असाच पाऊस राहिला तर जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading