Nokia 4.2 झाला लाँच; 10 जूनपर्यंत ऑनलाईन खरेदी केल्यास मिळेल 'ही' ऑफर

या फोनमध्ये गुगल असिस्टंटसाठी देण्यात आलं आहे एक वेगळं बटन

  • Share this:

HMD ग्लोबलने Nokia 4.2 हा स्मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच केला. 3GB RAM  32GB स्टोअरेज असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला 10,990 रुपयात खरेदी करता येईल.

Nokia 4.2 हा स्मार्टफोन लाँच करताना कंपनीने हा फोन ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर जाहीर केल्या. तर जाणून त्या ऑफर्स आणि या फोनची फिचर्स.

"<strong

"<strong

Nokia 4.2 मध्ये गुगल असिस्टंटसाठी एक वेगळं बटन देण्यात आलं आहे. याद्वारे तुम्ही Google Assistant शी थेट इंटरॅक्ट होऊ शकता. तसंच हे बटंन लाँग प्रेस करून यात दिलेलं वॉकी-टॉकी मोड ऑन करू शकता. या फोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड फेस अनलॉक फिचरसुद्धा देण्यात आलं आहे.

Nokia 4.2 मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असा ड्युएल रियर कॅमेरा सेटप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावरसाठी या फोनमध्ये 3,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या