भारतात याच महिन्यात लाँच होणार NOKIA चा 5 कॅमेरे असलेला ‘हा’ स्मार्टफोन; असे आहेत फिचर आणि किंमत

'HMD ग्लोबल'ने फेब्रुवारी-19 मध्ये स्पेनमध्ये लाँच केला होता 5 कॅमेरे असलेला जगातला 'हा' पहिला स्मार्टफोन.

  • Share this:

'HMD ग्लोबल'ने फेब्रुवारी-19 मध्ये स्पेनमध्ये 5 कॅमेरे असलेला जगातला पहिला स्मार्टफोन 'Nokia 9 PureView' हा लाँच केला. हा स्मार्टफोन याच महिन्यात (एप्रिलमध्ये) भारतात लाँच होणार असल्याची माहिती आहे. असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत...

Nokia 9 PureView हा जगातला पहिला असा स्मार्टफोन आहे ज्याच्या रियर मध्ये प्रत्याकी 12 मेगापिक्सलचे 5 कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

12-12 मेगापिक्सलचे पांच कॅमेरे - तसंच फोननध्ये नेक्स्ट जेनरेशन Pro कॅमेरा अॅपसुद्धा देण्यात आलं आहे. सर्वच कॅमेऱ्यांमध्ये एफ/1.82 अपर्चर दिलं असून, पाचपैकी 2 कॅमेरे कलर आणि 3 मोनोक्रोम आहेत. जे विशेषतः ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीसाठी वापरले जातात.

5.99 इंचाची मोठी स्क्रीन - या मोबाईलचा 5.99 इंचाचा QHD pOLED नोकिया PureDisPlay आहे. जो फिंगरप्रिंट सेंसरसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6000 सीरीजच्या एल्युमीनियमपासून बनवण्यात आला असून, कॉर्निंग गोरिला ग्लास लावण्यात आला आहे.

Nokia 9 PureView मध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोअरेज देण्यात आलं आहे. आउट ऑफ बॉक्स एंड्रॉयड 9 पाय या प्रणालीवर आधारित असलेल्या या स्मार्टफोन मध्ये 3,320 mAH ची बॅटरी बसवण्यात आली आहे. जी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. तसंच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर बसविण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युएल 4G आणि ड्युएल VoLTE, USB 3.1 टाईप-सी पोर्ट, ब्लूटूथ V5.0, ड्युएल-बँड वायफाय एसी, जीपीएस आणि एनएफसी सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी या स्मार्टफोनला IP67 असं रेटिंग देण्यात आलं आहे.

किंमत - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात Nokia 9 PureViewची किंमत 46,999 रुपये अशी राहू शकते. हा स्मार्टफोन जेव्हा अमेरिकेत लाँच करण्यात आला होत, तेव्हा त्याची किंमत 699 डॉलर म्हणजेच जवळपास 50 हजार रुपया इतकी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या