लवकरच येतोय नोकिया 3310 चा 3G मॉडेल !

लवकरच येतोय नोकिया 3310 चा 3G मॉडेल !

पुढच्या आठवडयात अमेरिकन बाजारात नोकियाचा 3310 हा मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

  • Share this:

25 आॅक्टोबर : एकेकाळची मोबाईल क्षेत्रातली दादा कंपनी नोकियाने आपला 3310 हा लोकप्रिय फोन नव्याने रुपात सादर केला. आता हा फोन 3 जी व्हर्जनमध्ये येणार आहे.

पुढच्या आठवडयात अमेरिकन बाजारात नोकियाचा 3310 हा मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. एचएमडी ग्लोबल मध्ये मागील महिन्यात या फोनमध्ये 3 जीची कनेक्टिविटी दिली.

सांगण्यात येते की, नोकिया 3310 ला कंपनीने याच वर्षी लाँच केला होता. पण या फोनमध्येही कंपनीने  3G कनेक्टिविटी नाही दिलेली. पण आता कंपनीने यात सुधारणा करून यात 3G कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. या फोनमध्ये 2.4-इंचचा डिस्प्ले दिलाय.

किंमत

नोकिया 3310 ने 3जी व्हेरिएंटची  किंमत  59.99 डॉलर(4 हजार रुपये ) असणार आहे. 29 आॅक्टोबरपासून सुरू होईल.

भारतात कधी उपलब्ध होणार ?   

भारतात  नोकिया  3310 च्या 3जी व्हेरिएंट कधी येणार हे अजून निश्चित झालं नाहीये. मात्र, अमेरिकन बाजारात या फोनचं प्री बुकिंग सुरू झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 09:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading