बाजारात प्लॅस्टिकच्या अंड्यांची निव्वळ अफवा, एनएफसीचा खुलासा

बाजारात प्लॅस्टिकच्या अंड्यांची निव्वळ अफवा, एनएफसीचा खुलासा

बाजारात प्लॅस्टिकची अंडी आली आहेत, ही निव्वळ अफवा आहे, असा खुलासा नॅशनल एग काॅर्डिनेशन कमिटीनं केलाय.

  • Share this:

18 एप्रिल : बाजारात प्लॅस्टिकची अंडी आली आहेत, ही निव्वळ अफवा आहे, असा खुलासा नॅशनल एग काॅर्डिनेशन कमिटीनं केलाय. तीव्र उन्हाळ्यामुळे अंडं फोडल्यावर आतमधल्या भागात रबरासारखा फील येतो. पण ते अंड पूर्णपणे नैसर्गिक असल्याचं या कमिटीनं सांगितलंय.

या अफवेमुळे अंड्यांचा खप 10 टक्क्यांनी कमी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. प्लॅस्टिकची अंडी बनवणं शक्य नाही.लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही एनएफसीनं केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 08:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading