नितेश राणेंनी फेकला मत्सव्यवसाय आयुक्तांवर मासा

नितेश राणेंनी फेकला मत्सव्यवसाय आयुक्तांवर मासा

मच्छीमारांना न्याय कधी मिळणार असा जाब विचारण्यासाठी नितेश राणे आयुक्तांकडे गेले होते.

  • Share this:

06 जुलै : पर्ससीन आणि मच्छीमार यांच्या वादात काँग्रेसचे नितेश राणे यांनी उडी घेतलीये. नितेश राणेंनी चक्क मत्सव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर मासा फेकला.

मच्छीमारांना न्याय कधी मिळणार असा जाब विचारण्यासाठी नितेश राणे आयुक्तांकडे गेले होते. त्यावेळी आंदोलक मच्छीमारांनी टेबलावर मासे टाकले. त्यावेळी आमदार नितेश राणेंनी वस्त यांच्यावर चक्क मासा फेकला. मच्छीमार मतदारांना आपल्या खेचण्याचा नितेश राणे यांचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 04:32 PM IST

ताज्या बातम्या