Home /News /news /

Special Report : 100 कोटींचा बंगला 110 डायनामाईटने असा केला उध्वस्त

मुंबई, 08 मार्च : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला आज जिल्हा प्रशासनानं स्फोटकं लावून उध्वस्त केला. सीआरझेडचे नियम मोडून मोदीनं हा अलिशान बंगला बांधला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा कोट्यवधीचा बंगल्याचा भूईसपाट करण्यात आला.

पुढे वाचा ...

First published:

पुढील बातम्या