आठवण निळू फुलेंची : 9 वा स्मृती दिन

आठवण निळू फुलेंची : 9 वा स्मृती दिन

  • Share this:

ज्येष्ठ आणि चतुरस्त्र अभिनेते निळू फुले यांचा आज 9 स्मृती दिन. आपल्या अभिनयानं आणि संवाद कौशल्यानं निळू फुल्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. गावचा पाटील, ग्रामीण बाज असलेला नेता या त्यांच्या भूमिका अजुनही लोकांच्या लक्षात आहेत. पण पडद्यावर दिसणारे निळूभाऊ आणि वास्तवात असणारे निळूभाऊ यात जमीन अस्मानचं अंतर होतं. शांत स्वभावी, मृदूभाषी, सामाजिक चळवळीत रमणारे कार्यकर्ते ही त्यांची खरी ओळख होती. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडणाऱ्या या अभिनेत्याला विनम्र अभिवादन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 07:28 PM IST

ताज्या बातम्या