• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मै लिखूँगी क्योंकि... IAS अधिकारी निधी चौधरींनी मांडली व्यथा
  • VIDEO: मै लिखूँगी क्योंकि... IAS अधिकारी निधी चौधरींनी मांडली व्यथा

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 12:08 PM IST | Updated On: Jun 5, 2019 12:08 PM IST

    मुंबई, 5 जून: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानं चर्चेत आलेल्या IAS अधिकारी निधी चौधरी यांनी फेसबुकवर एक कविता शेअर केली. आज जर महात्मा गांधी असते, तर कदाचित माझ्यासोबत ते देखील रडले असते असं त्यांनी म्हटलं आहे. या फेसबुक पोस्टवरून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी