• होम
  • व्हिडिओ
  • #Youthकोर्ट : सांगलीकरांचा कौल कुणाला? कोण होणार पंतप्रधान?
  • #Youthकोर्ट : सांगलीकरांचा कौल कुणाला? कोण होणार पंतप्रधान?

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 05:45 PM IST | Updated On: Feb 21, 2019 05:45 PM IST

    लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्ष आता आपल्या मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहे. राजकारण आणि निवडणुकांबद्दल तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो...तरुणांच्या कोर्टात राहुल- मोदींचा फैसला, कोण होणार देशाचा पंतप्रधान?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी