S M L

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (30 जून)

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2018 07:47 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (30 जून)

1) सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त !

2)  मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

3) मुंबई - पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने पत्नीला 50 लाखांना लुटले!

4) तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या

5)...अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला दूध बंद करू,राजू शेट्टींचा इशारा 

Loading...
Loading...

6) नागपुरात कोळसा व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटले 70 लाख रुपये

7) शिर्डीमध्ये स्कुल बसला अपघात, 5 विद्यार्थी आणि शिक्षिका जखमी

8) साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू

9) VIDEO : #FifaWorldCup2018 -सामना संपल्यावर जपानी प्रेक्षकांनी स्टेडियम केलं स्वच्छ

10) बर्थडे स्पेशल : सुप्रिया सुळे-आई ते लोकनेत्या, पहा फोटो गॅलरी

11) पुण्याची श्रुती ठरली `मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८`ची उपविजेती

 12) 'धूम 4'मध्येही सलमान-कतरिनाची जोडी

13) VIDEO - 'संजू' सिनेमा आहे तरी कसा? पहा रिव्ह्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 07:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close