S M L

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (29 जून)

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2018 07:54 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (29 जून)

1) विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

2) VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

3) VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

4) अश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत

5) भाजपविरोधी सर्व मोठ्या राजकीय पक्षांना पॅरेलिसीस झालाय - प्रकाश आंबेडकर

Loading...

6) कुठे गेले गोरक्षक? ही गोशाळा की कत्तलखाना?

7) VIDEO : पळा पळा बिबट्या आला! औरंगाबादमध्ये शिवारातच धुमाकूळ!

8) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या 'चांद नवाब' यांचा व्हिडिओ झाला व्हायरल!

9) नववीत शिकणाऱ्या मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

10) सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

 11) आरपीआयला राज्यातही मंत्रिपद मिळावं, रामदास आठवलेंची मागणी

12) VIDEO : मुलं चोरण्याच्या संशयावरून पंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकाऱ्यांना बेदम मारहाण

14) रत्नागिरीत भूस्खलनात गाडली गेली शेतजमीन

15) देवाचा अश्व देहूकडे रवाना

16)हिमाचलमध्ये जोरात पाऊस, रावीचं रौद्र रूप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 07:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close