S M L

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (27 जून)

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2018 07:37 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (27 जून)

1) नीरव मोदीच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार होतेय योजना

2) मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळांना 6 आॅगस्टपर्यंत दिलासा

3) नाणार प्रकल्पावरून सेना आक्रमक,उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांची भेट नाकारली4) जानेवारी 2017 पासून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं काय केलं ?, हायकोर्टाचा सवाल

5) 'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

6) लातूर : अविनाश चव्हाणवर गोळ्या झाडणारा आरोपी संभाजी पाटील निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक!

Loading...
Loading...

7) दागिने घालून फिरताय? सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास

8) 'भांडखोर बायको नको रे यमराजा',पुरुषांनी वडाला मारल्या उलट्या फेऱ्या

9) 15 लाखांचा पोल्ट्री व्यावसाय 50 कोटींपर्यंत नेणाऱ्या अमरावतीच्या डाॅ.शरद भरसाकळेंची कहाणी

10) उदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने

11) जगन्नाथ मंदिर : राष्ट्रपतीच नाही तर महात्मा गांधी आणि इंदिराजींसोबतही झालं होतं गैरवर्तन

12) आता घरी मोबाईलवरही बनवू शकता पासपोर्ट !

13) VIDEO - मी पगडी काढणार नाही, विक्रम गोखलेंचा पवारांना टोला

14) तुम्ही श्रेयस तळपदेच्या लेकीचा फोटो पाहिलात का?

15) सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 07:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close