दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (25 जून)

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2018 08:00 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (25 जून)

 1. आणीबाणी : अरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना 

 2. या घटनेनंतर इंदिरा गांधी यांनी केली होती आणीबाणीची घोषणा !

 3. किरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर

 4. करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवतायत - आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

 5. राज ठाकरे स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतात काय? - रामदास कदम

 6. VIDEO : मौसम मस्ताना, छत्री उघडून बसमध्ये बसताना ?

 7. वडाळ्यात दोस्ती एकर्सच्या इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळली

 8. क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

 9. पाथर्डीमध्ये एसटी चालकाला मारहाण, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

 10. आर्मी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात मीरतमध्ये मेजरला अटक

 11. 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज झाला, अक्षयचा लूक पाहिलात का?

 12. शत्रुघ्न सिन्हांना करायचंय मराठी सिनेमांत काम

 13. बिग बाॅस मराठी : सईने मागितली रेशमची माफी, रेशम माफ करणार का ? 

 14. 'हे' ठरले आयफा पुरस्काराचे मानकरी!

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close