दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (21 जून)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (21 जून)

  • Share this:

1) खरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार

2) खासगी शाळांमधील शिक्षक भरतीही आता राज्य सरकार करणार

3) गौरी लंकेश हत्याप्रकरणी वाघमारेची खानापूरच्या जंगलात कसून चौकशी

4) राज्यात शनीवारपासून प्लॅस्टिक बंदी, पहिल्या गुन्ह्यात 5 हजारांचा दंड

5) VIDEO - लोकांना जेवायला नाही आणि मोदी योग करतायत - अशोक चव्हाण

6) दुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू

7) VIDEO : तरुणीचे कारवरील नियंत्रण सुटले, पाच जणांना उडवले

8) जळगाव : धक्कादायक!, टीव्हीचा आवाज वाढवला म्हणून मामाने दिले भाच्याला चटके

9) ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, 12 जण जखमी

10) वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त !

11) अमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर!

12) VIDEO - देशभरात साजरा झाला योग दिवस

13) VIDEO - उत्तराखंड अनेक वर्ष योगाचं मुख्य केंद्र आहे - पंतप्रधान

14) चीनमध्ये 'हा' सात वर्षांचा 'योग गुरू' महिन्याला कमावतो 10 लाख !

15) फोटो गॅलरी - अमृता खानविलकर-सोनाली खरेचा 'पार्टनर योग'

16) मगरींशी खेळायचंय? तर आफ्रिकेतल्या या गावात चला!

17) प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात

18) VIDEO : सिरोंजला जाण्याऱ्या विमानात चढला भिकारी आणि...!

19) मराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर!

20) प्रियांका चोप्रा लिहितेय 'अनफिनिश्ड'!

21) 'हुकुमशहा' नंदकिशोरच्या विरोधात बंड, मेघाला होणार शिक्षा

First published: June 21, 2018, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading