S M L

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2018 07:52 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन

1) दिल्लीत अधिकारी कामावर, 'आप'चं ठिय्या आंदोलन मागे

2) जम्मू-काश्मीरमधल्या सरकारचा पाठिंबा भाजपनं काढला

3) सरकार बनवायला कुणालाही पाठिंबा देणार नाही, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं केलं स्पष्ट

4) काश्मीरमधलं सरकार परिस्थिती हाताळू शकलं नाही- राम माधव

5) जम्मू आणि काश्मीरमध्ये काय आहेत पर्याय?

Loading...
Loading...

6) भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित- संजय राऊत

7) जग संपलं, मोदी आता मंगळावर फिरायला जातील : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

8) स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे

9) उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

10) अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी

11) बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदेंनी गाजवला होता 'हा' पराक्रम,पण...

12) शिवसेना पूर्ण सत्तेवर का नाही येऊ शकली याचा शोध घेतोय- मनोहर जोशी

13) एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कोल्हापुरातील 18 एसटी कर्मचारी कायमस्वरुपी निलंबित

14) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोलवसुली कधी बंद करणार?,कोर्टाने सरकारला फटकारलं

15) नाशिकच्या एटीएममधून निघाले पाच पट पैसे, 5 तासात काढले 2 लाख 68 हजार

16) भयंकर! नागपूरमध्ये गुप्तधनासाठी केला बहीण आणि कुटुंबाचा खून

17) बायकोला दाढी आहे म्हणून मागितला घटस्फोट, काय म्हणालं कोर्ट?

18) चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

19) अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम!

20) अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 07:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close