दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (06 जुलै)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (06 जुलै)

  • Share this:

1) शिवसेना, मनसेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनचं पहिलं टेंडर निघालं

2) Buradi Case: भाटिया कुटुंबाला अज्ञात शक्तीने ग्रासलं होतं,महिला मांत्रिकाचा दावा 

3) नवाज शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, इस्लामाबादमध्ये का आहे तणाव?

4) शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

5) मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले ? 

6) दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी

7) नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल

8) 'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

9) 'विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी?' 

10) शाळेत विद्यार्थिनीवर 18 जणांचा सामूहिक बलात्कार,शिक्षकही झाले सहभागी 

11) जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती

12) महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा

13) रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया

14) फोटोंमागे होता फक्त भक्तिभाव, रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी

15) 'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना

16) उन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 07:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading