मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (04 जुलै)

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (04 जुलै)

1) आम्ही अफवा रोखू शकत नाही,व्हॉट्सअॅपने केले हात वर !

2) धक्कादायक! सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा 

3) विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार टळणार का?

4) पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी मांडली 10 विधेयकं

5) मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!

6) 'ढेरपोट्या' पोलिसांना विश्वास नांगरे पाटलांची खास आॅफर !

7) विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार टळणार का?

8) अलिबागमध्ये एकाच कुटूंबातल्या पाच जणांनी घेतलं विष, सर्वांची प्रकृती गंभीर

9) नरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक!

10) पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

11) विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

12) सुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करणं आवश्यक

13) पाणमांजरींसाठी शेतकऱ्यांनी का सोडलं माशांवर पाणी? 

14) तुघलकी निर्णय, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत हेही ठरवणार शाळा

15) Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट

16) Sonali Bendre: असा होता सोनालीचा आहार

17) 'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत

 

First published:

Tags: Maharashtra news, Marathi, Mumbai news, News18 Lokmat, News18lokmat.com, Pune news