S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (02 जुलै)

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2018 07:57 PM IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (02 जुलै)

1) हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

2) लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

3) सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप 4) 'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

5) काय आहे काँग्रेसचा सरकारवर 1767 कोटींचा आरोप ?, ठळक मुद्दे

 

6) महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

7) ...तर अफवांमुळे बळी गेलेल्यांचा जीव वाचला असता

8) धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

9) बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

10) बुराडी प्रकरण : देवाला भेटायला जायचं आहे, 'मृत्यूच्या डायरी'त चार दिवसांपूर्वीच होती नोंद

11) इंग्लंड दौऱ्यासाठी निवडल्या गेलेल्या या खेळाडूची बहीण आहे मिस्ट्री गर्ल!

 12) नटसम्राटाचा हॅम्लेटला नमस्कार!

13) सनी लिओनच्या बायोपिकचा टीझर तुम्ही पाहिलात का?

14) मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 07:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close