S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 24 तासांत कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • 24 तासांत कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 07:57 AM IST | Updated On: Jun 12, 2019 02:19 PM IST

    मुंबई, 12 जून: वायू चक्रीवादळाने गुजरातच्या दिशेनं वेगानं कूच केली आहे. मात्र त्याचा परिणाम काही प्रमाणात कोकण आणि गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर जाणवण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका नसला तरी कोकण, गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर मच्छिमारांना सतर्कतेचा इशाराही हवामान विभाग आणि प्रशासनाकडून देण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close