Live Update : शिंदे-फडणवीस आणि अमित शाह यांच्यात बराच वेळ चर्चा, मंत्रिमंडळ विस्तारावर खलबतं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ते अमित शाहांना भेटणार आहेत. तर उद्या शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत.

  • News18 Lokmat
  • | July 08, 2022, 23:49 IST
    LAST UPDATED 3 MONTHS AGO

    हाइलाइट्स