मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Airtel च्या ग्राहकांसाठी खास Offers, स्वस्त Plan, 10 हजार Movies आणि बरंच काही

Airtel च्या ग्राहकांसाठी खास Offers, स्वस्त Plan, 10 हजार Movies आणि बरंच काही

airtel आपल्या ग्राहकांसाठी 149 रुपयांचा नवा प्लान घेऊन आला आहे.

airtel आपल्या ग्राहकांसाठी 149 रुपयांचा नवा प्लान घेऊन आला आहे.

airtel आपल्या ग्राहकांसाठी 149 रुपयांचा नवा प्लान घेऊन आला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई,08 फेब्रुवारी: तुम्ही आपल्या नेटवर्क कंपनीकडून कमी किमतीत अधिक फायदेशीर प्लॅनची अपेक्षा ठेवत असाल तर, airtel आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आला आहे. Airtel ग्राहकांसाठीचा नवा प्लान (Plan) ऑफर्सने (offers) खचाखच भरलेला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. airtel आपल्या ग्राहकांसाठी 149 रुपयांचा नवा प्लान घेऊन आला आहे. यामध्ये युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling) करू शकतो. तसेच, या प्लानमध्ये युजर्सला एकूण 2GB Data दिला जात आहे. इतकचं नाही तर, 300 SMS देखील दिले जात आहेत. हा Plan 28 दिवसांकरिता Valid असणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना मिळणार... airtelचा हा नवा plan घेतलेल्या ग्राहकांना free Hello Tunesची सुविधा मिळणार आहे. यासोबतच यामध्ये Unlimited Wynk Music आणि Xtreme Appचाही फायदा घेता येणार आहे. Xtreme मध्ये 370हून अधिक Live TV channel, 10 हजारहून अधिक Films आणि TV Showचा समावेश आहे. (हेही वाचा : OMG! पुण्यात बाहुबली थाळी; सगळं संपवलंत तर मिळेल लाईफटाईम फ्री जेवण) airtel plan मध्ये update airtelने आपल्या broadband plan सोबत 3 महिन्यांचं Netflix subscription देणं बंद केलं आहे. ही सुविधा आधी airtel ग्राहकांना दिली जात होती. कंपनीने आपल्या website वर याबाबतची update दिली आहे. आता सध्याच्या युजर्सना ही सुविधा validity संपुष्टात येईपर्यंत मिळत राहणार आहे. आता ही airtel plan सोबत ग्राहकांना amazon primeचं subscription दिलं जातं आहे. याची किमत 999 रुपये इतकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, airtel आणि Netflix मध्ये असलेली पार्टनरशिप आता संपुष्टात आली आहे. म्हणूनच की काय, युजर्सला आता कोणत्याही plan सोबत Netflixचं free subscription मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा : पुन्हा विराटचा पारा चढला, पंचांच्या त्या चुकीवर मैदानातच काढला राग) (हेही वाचा : नवरीच्या साडीचा रंग न आवडल्यामुळे रूसली 'वरमाई', लग्न मोडून नवरोबाही पसार)
First published:

Tags: Plan

पुढील बातम्या