S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी
  • VIDEO : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची 'मातोश्री'बाहेर घोषणाबाजी

    Published On: Aug 14, 2018 04:10 PM IST | Updated On: Aug 14, 2018 04:10 PM IST

    14 आॅगस्ट : महिला राष्ट्रवादी काँग्रेसनं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्री बाहेर आंदोलन केलं. काल मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पगडीचं राजकारण करणाऱ्यांच डोकं ठिकाण्यावर आहे का? असं म्हणत शरद पवारांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला होता. त्याचाच निषेध म्हणून आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी यावेळी महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close