• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला; 'एवढ्या' जागांवर राष्ट्रवादी दाखवणार करिश्मा!
  • VIDEO: विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला; 'एवढ्या' जागांवर राष्ट्रवादी दाखवणार करिश्मा!

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 05:54 PM IST | Updated On: Sep 16, 2019 05:54 PM IST

    मुंबई, 16 सप्टेंबर : आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा लढवणार आहेत आणि उर्वरित 38 जागा मित्रपक्षांसाठी सोडणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये याची घोषणा केली. जर 38 मधून काही जागा उरल्या तर त्या आम्ही वाटून घेऊ, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी