• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'या' कारणामुळे मनसेला आघाडीमध्ये जागा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट
  • VIDEO: 'या' कारणामुळे मनसेला आघाडीमध्ये जागा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 05:37 PM IST | Updated On: Sep 16, 2019 05:37 PM IST

    नाशिक, 16 सप्टेंबर : मनसेला आघाडीत जागा नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकांवर बहिष्कार घाला ही राज ठाकरे यांची भूमिका आहे ती आघाडीला मान्य नसल्यामुळे मनसे आघाडीत नसणार असं शरद पवार म्हणाले आहेत. मनसेचं मात्र निवडणूक लढवायची की नाही, हे अजून ठरलं नाही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे निवडणूक लढण्यासंदर्भात उत्साही नाहीत. त्यामुळे निर्णय होत नसल्याने पदाधिकारी अस्वस्थ आहेत, असंही सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी