• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 01:07 PM IST | Updated On: Aug 5, 2019 01:07 PM IST

    मुंबई, 05 ऑगस्ट : अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात राज्यसभेत निवेदन दिलं. यावेळेस त्यांनी जम्मू काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय देखील सांगितला. यावेळेस त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. यास शिफारशीला राष्ट्रपतींदेखील मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading