SPECIAL REPORT: भाजपच्या मेगाभरतीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, सत्ताधाऱ्यातील नाराजांना आमंत्रण
SPECIAL REPORT: भाजपच्या मेगाभरतीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, सत्ताधाऱ्यातील नाराजांना आमंत्रण
News18 Lokmat |
Published On: Sep 24, 2019 01:34 PM IST | Updated On: Sep 24, 2019 01:34 PM IST
शिर्डी, 24 सप्टेंबर : मेगा भरतीमुळे कमकुवत झालेल्या मतदारसंघात ताकत वाढवण्यासाठी राष्ट्रवादीनं नवी रणनीती आखली आहे. पक्ष सोडून गेलेल्यांच्या विरोधकात मोट बांधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातो आहे. पाहुयात यासंदर्भात विशेष रिपोर्ट...