• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही?
  • SPECIAL REPORT: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही?

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 07:00 AM IST | Updated On: Jul 30, 2019 07:00 AM IST

    नवी मुंबई, 30 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जणू भुकंप आला आहे. घड्याळातला एक-एक काटा पडावा तसं पक्षातील एक-एक नेते पक्ष सोडून जात आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात दाखल होणार असल्याच्या चर्चा आहेत. असं झाल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी