• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सत्तेच्या बाजूने असल्याशिवाय पर्याय नाही, राजीनाम्यानंतर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया
  • VIDEO: सत्तेच्या बाजूने असल्याशिवाय पर्याय नाही, राजीनाम्यानंतर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 03:06 PM IST | Updated On: Jul 30, 2019 03:06 PM IST

    नवी मुंबई, 30 जुलै : साताऱ्याचे एनसीपी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. पश्चिम महाराष्ट्रात यामुळं एनसीपीला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी