• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: भाजप प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 11:43 AM IST | Updated On: Jul 31, 2019 11:43 AM IST

    मुंबई, 30 जुलै : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगाभरती झाली आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड या 4 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत गरवारे क्लबच्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी