मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला शरद पवारांचा विरोध, पाहा VIDEO

Youtube Video

कोल्हापूर, 14 फेब्रुवारी : भीमा कोरेगाव बाबतीत तपासाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. केंद्राने तपास काढून घेणं योग्य नाही आणि त्यापेक्षा राज्य सरकारने तपास केंद्राकडे देणं हे त्यापेक्षा योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. एल्गार तपास- निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. इतकंच नाही तर तिन्ही पक्ष एकत्र बसून काम करतात, हे चांगलं आहे. तिन्ही पक्षांत सारंकाही आलबेल आहे. महाविकास आघाडीला एकदोन वर्ष व्यवस्थित काम करू द्या असं पवार म्हणाले.

  • Share this:

    First published: