• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'चुनाव का महिना राफेल करे शोर', आव्हाडांचा गाण्यातून मोदींवर निशाणा
  • VIDEO: 'चुनाव का महिना राफेल करे शोर', आव्हाडांचा गाण्यातून मोदींवर निशाणा

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 12:20 PM IST | Updated On: Apr 19, 2019 12:20 PM IST

    मुंबई, 19 एप्रिल : आव्हाडांनी भाजप आणि मोदी सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला आहे. सध्या आव्हाडांच्या आवाजातलं हे गाणं बरंच व्हायरल झालं आहे. अगदी गिटार वाजवत गाण्यातून आव्हाडांनी मोदींवर टीका केली आहे. ऐकूयात हे गाणं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी