News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा'; पवारांना पाठवलेल्या निनावी लेटरमागे कोणाचा हात?
  • SPECIAL REPORT: 'राष्ट्रवादी पक्ष मराठा समाजाचा'; पवारांना पाठवलेल्या निनावी लेटरमागे कोणाचा हात?

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 09:06 AM IST | Updated On: Aug 13, 2019 09:06 AM IST

    पुणे, 13 ऑगस्ट : पुणे राष्ट्रवादीत एका निनावी लेटर बॉम्बने चांगलीच खळबळ माजली आहे. या पत्राद्वारे संघटनेतील सर्व पदे ही मराठा समाजालाच दिली जात असल्याचा आरोप केला गेला आहे. राष्ट्रवादीने मात्र, यासंबंधीचे आरोप फेटाळून लावलेत. पाहुयात यासंदर्भातला एक रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी