• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवबंधनात अडकताच जाधवांनी दिलं मिलिंद नार्वेकरांवर टीकेचं स्पष्टीकरण
  • VIDEO : शिवबंधनात अडकताच जाधवांनी दिलं मिलिंद नार्वेकरांवर टीकेचं स्पष्टीकरण

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 06:28 PM IST | Updated On: Sep 13, 2019 06:28 PM IST

    मुंबई, 13 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री'वर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर कोणतीही टीका केला नाही, असं स्पष्टीकरणही दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी