S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रचारासाठी अमोल कोल्हे घोड्यावर स्वार, चाहत्यांनी सेल्फीसाठी गेली गर्दी
  • VIDEO: प्रचारासाठी अमोल कोल्हे घोड्यावर स्वार, चाहत्यांनी सेल्फीसाठी गेली गर्दी

    Published On: Mar 25, 2019 07:16 AM IST | Updated On: Mar 25, 2019 07:16 AM IST

    भोसरी, 25 मार्च : शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या प्रचार फेरी दरम्यान चक्क घोड्यावर स्वार झाले. भोसरी विधानसभा मतदार संघात कोल्हे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी साने चौकात कार्यकर्त्यांनी घोडा आणला आणि त्या घोड्यावर कोल्हे विराजमान होताच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी अशी गर्दी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close